⚡आता मेंदूद्वारे नियंत्रित होणार मोबाईल, लॅपटॉपसारखी उपकरणे; Elon Musk यांच्या Neuralink कंपनीला मिळाली 'ब्रेन चिप चाचणी'ची परवानगी
By टीम लेटेस्टली
न्यूरालिंकने नाण्यांच्या आकाराचे उपकरण तयार केले आहे, त्याला लिंक असे नाव देण्यात आले आहे. या चिपद्वारे संगणक, मोबाईल फोन किंवा इतर कोणतेही उपकरण थेट मेंदूच्या क्रियाकलाप (न्यूरल इम्पल्स) द्वारे नियंत्रित करण्यास सक्षम होते.