⚡आता Facebook-Instagram वर अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी भरावे लागणार शुल्क; जाणून घ्या किंमत
By टीम लेटेस्टली
सध्या, मेटा व्हेरिफिकेशन 18 वर्षाखालील व्यक्ती आणि व्यवसायांसाठी उपलब्ध नाही. किमान 18 वर्षे वयाचा कोणताही फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरकर्ता त्यांचे खाते सत्यापित करू शकतो.