टेक्नॉलॉजी

⚡बेटलग्राऊंड मोबाईल इंडिया Google Play Store वर Pre-Registered Users साठी उपलब्ध

By अण्णासाहेब चवरे

Battlegrounds Mobile India चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हा खेळ आता खेळण्यासाठी उपलब्ध झाला आहे. अर्थात हा खेळ सध्या केवळ चाचणीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे ही आनंदवार्ता 'अटी लागू' या संकल्पनेसह उपलब्ध असणार आहे. अर्थात Battlegrounds Mobile India चे अधिकृत व्हर्जन लवकरच उपलब्ध होणार आहे.

...

Read Full Story