⚡शुभांशू शुक्ला यांना घेऊन जाणारे अॅक्सिओम-4 मिशन पुन्हा लांबणीवर
By Bhakti Aghav
यापूर्वी 'Axiom-4' मोहीम 4 वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. ही मोहीम प्रथम 29 मे रोजी प्रक्षेपित होणार होती, परंतु ही मोहीम पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 8 जून, 10 जून आणि 11 जून रोजी देखील हे मोहीम प्रक्षेपित होऊ शकली नाही.