⚡आता ऑस्ट्रेलियात 16 वर्षांखालील मुले सोशल मीडिया वापरू शकणार नाहीत; बंदी घालणारे विधेयक संसदेत मंजूर, ठरला असा पहिला देश
By Prashant Joshi
एएफपीच्या म्हणण्यानुसार, इतर अनेक देशांनी कायद्याद्वारे मुलांकडून सोशल मीडियाचा वापर थांबविण्याबाबत भाष्य केले जात आहे. परंतु या बाबतीत ऑस्ट्रेलियाचे धोरण सर्वात कठोर आहे.