टेक्नॉलॉजी

⚡ सप्टेंबर महिन्यानंतर 'या' स्मार्टफोनमध्ये Google चे एकही App काम करणार नाही

By Chanda Mandavkar

अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी एक मोठी बातमी आहे. कारण गुगल अशा अॅन्ड्रॉइड वर्जनमध्ये काम करणार नाही आहे ज्यामध्ये लॉग-इनचे सपोर्ट दिलेले नाही. यामध्ये 2.3.7 किंवा त्यामधील कमी वर्जनमधील चालणाऱ्या अॅन्ड्रॉइड फोनचा यामध्ये समावेश आहे.

...

Read Full Story