टेक्नॉलॉजी

⚡Amazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु

By टीम लेटेस्टली

अॅमेझॉन प्राईम डे सेल 2021 ला उद्यापासून म्हणजेच 26 जुलैपासून सुरुवात होणार आहे. हा सेल 48 तास अॅक्टीव्ह असणार आहे. अॅमेझॉन प्राईम डे सेल मध्ये ग्राहकांना 75% पर्यंत डिस्काऊंट मिळेल.

...

Read Full Story