नोंदीनुसार, ॲमेझॉनच्या एकूण वर्कफोर्समध्ये मॅनेजर्स भूमिकांचा वाटा जवळपास 7 टक्के आहे. 2024 च्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस कंपनीकडे जागतिक स्तरावर अंदाजे 1,05,770 व्यवस्थापक होते. 2025 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत व्यवस्थापकीय भूमिका 91,936 पर्यंत कमी होतील.
...