टेक्नॉलॉजी

⚡Amazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट

By Chanda Mandavkar

ऑनलाइन शॉपिंग सेंटर अॅमेझॉन इंडियाने (Amazon India) आपल्या ग्राहकांचा शॉपिंगचा अनुभव उत्तम करण्यासाठी येत्या दिवसात हिंदी भाषेसह अन्य स्थानिक भाषांचा सुद्धा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

...

Read Full Story