टेक्नॉलॉजी

⚡अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेलला आजपासून सुरुवात!

By Snehal Satghare

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेलचं विशेष म्हणजे या सेलची अंतीम दिनांक अजूनही घोषीत करण्यात आलेली नाही. दरवर्षी अॅमेझॉन तीन ते चार दिवसांचा सेल ठेवतो पण वापकर्त्यांची मागणी अधिक असल्यास या सेलचा कालवधी एक ते दोन वाढवण्यात येतो पण यावेळी या सेलची क्लोसिंग डेट अॅमेझॉन कडून घोषित करण्यात आलेली नाही.

...

Read Full Story