टेक्नॉलॉजी

⚡Amazon कडून चीनच्या 'या' 3 कंपन्यांवर बंदी

By Chanda Mandavkar

ई-कॉमर्स कंपनी Amazon कडून चीनच्या 3 कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या कंपन्यांना अॅमेझॉनवर आपले प्रोडक्ट्स विक्री करता येणार नाही आहेत. अॅमेझॉनने यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे पाऊल उचलले आहे.

...

Read Full Story