टेक्नॉलॉजी

⚡Airtel चे 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन्स; 3GB डेली डेटा, स्ट्रीमिंग बेनेफिट्स आणि अनलिमिटेड कॉलिंग

By टीम लेटेस्टली

टेलिकॉम कंपन्या युजर्ससाठी नवे प्लॅन्स सादर करत असतात. एअरटेलने देखील 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे काही प्लॅन्स सादर केले आहेत.

Read Full Story