By टीम लेटेस्टली
Airtel 5G Plus हे ज्या तंत्रज्ञानावर चालते जे जगातील सर्वात विकसित इकोसिस्टम असल्याचे म्हटले जाते. Airtel 5G Plus सह वापरकर्ते हाय-डेफिनिशन व्हिडीओ स्ट्रीमिंग, गेमिंग, मल्टिपल चॅटिंग, जलद फोटो-व्हीडीओ अपलोड अशा अनेक गोष्टी करू शकतील.
...