technology

⚡पुरुषांच्या 'एकाकीपणा'च्या समस्येवर उपाय; बाजारात आली एआय रोबोट गर्लफ्रेंड, जाणून घ्या वैशिष्ट्ये व किंमत

By Prashant Joshi

अमेरिकन टेक कंपनी रियलबॉटिक्सने (Realbotics) एआय रोबोट गर्लफ्रेंड तयार केली आहे, तिचे नाव आरिया (Aria) आहे. आरिया माणसाप्रमाणे बोलू शकते आणि तिच्या भावना तुमच्याशी शेअर करू शकते.

...

Read Full Story