technology

⚡ChatGPT AI Commands वापरून 'अशी' तयार करा तुमची अॅक्शन फिगर

By टीम लेटेस्टली

घिबली इमेज (Ghibli Image) च्या ट्रेंडमधून लोक अजून सावरलेले नाहीत. अशातचं आता नवा अ‍ॅक्शन फिगर्स ट्रेंड आल्याचं दिसत आहे. सध्या हा ट्रेंड इंस्टाग्राम आणि लिंक्डइनवर पाहायला मिळत आहे. हा ट्रेंड ChatGPT म्हणजेच AI कडून लोकांना मिळालेली एक भेट आहे.

...

Read Full Story