गुरुवारी हजारो चॅटजीपीटी यूजर्संना समस्यांचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर अनेक यूजर्स चॅटजीपीटी बंद असल्याची माहिती देत आहेत. वेबसाईटवर 'ChatGPT is Currently Unavailable' असा मेसेज दाखवला जात असून कंपनी लवकरच ही समस्या दुरुस्त करेल असेही सांगण्यात येत आहे.
...