क्रीडा

⚡ग्रेट ब्रिटन विरुद्धचा हॉकी सामना भारतीय महिला संघाने गमावला

By Vrushal Karmarkar

भारतीय महिला संघाला (Indian Womens hocky team) कांस्यपदक (Bronze medal) जिंकता आले नाही. ग्रेट ब्रिटनने (Great Britain) हा सामना 4-3 ने जिंकला. भारताने मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) इतिहास घडवण्यात यश मिळवले आहे.

...

Read Full Story