By Vrushal Karmarkar
युपी वॉरियर्सला सामना जिंकण्यासाठी 128 धावांचे लक्ष्य मिळाले होते. यूपी वॉरियर्स संघाने रोमांचक सामन्यात 19.3 षटकात 5 गडी गमावून लक्ष्य गाठले.