⚡आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी 'असा' असेल टीम इंडियाचा संघ
By Vrushal Karmarkar
या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल आणि यजमान आयरिश संघ कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरू शकतो, हे जाणून घ्या सामन्यापूर्वी.