रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिल (Shubamn Gill) भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त झाला आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या काही सक्रिय गोलंदाजांनी इंग्लंडविरुद्ध कहर केला आहे. आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांवर एक नजर टाकूया.
...