भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात 4 ऑगस्टपासून कसोटी मालिका (Test series) सुरू होणार आहे. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा फलंदाज शुभमन गिल (Shubhaman Gill) यापूर्वीच दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आला आहे.
...