क्रीडा

⚡क्रीडा मंत्रालयाची FIFA, एएफसीला भारतीय क्लबना AFC स्पर्धा खेळण्यास परवानगी देण्याची विनंती

By Vrushal Karmarkar

सोमवारी उशिरा फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (All India Football Federation) निलंबित केल्यामुळे, गोकुलम केरळ महिला संघ त्याच्या दुसर्‍या एएफसी महिला क्लब चॅम्पियनशिपमध्ये (AFC Women's Club Championship) भाग घेण्यासाठी आधीच उझबेकिस्तानला पोहोचल्यामुळे गोंधळ उडाला.

...

Read Full Story