क्रीडा

⚡केकेआरविरुद्धच्या सामन्यात आमच्याकडून चुका झाल्या-रोहित शर्मा

By Vrushal Karmarkar

KKR विरुद्ध खेळलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) खूप निराश झाला आहे. रोहित शर्मा सांगतो की, मुंबई इंडियन्स चांगल्या सुरूवातीचे भांडवल करू शकले नाही आणि त्यांना याचा फटका सहन करावा लागला.

...

Read Full Story