⚡ग्लंडविरुद्धची पाचवी कसोटी रोहित शर्मा खेळणार नाही
By Vrushal Karmarkar
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामधून बरा झालेला रोहित शर्मा (Rohit Sharma) पाचव्या कसोटीत खेळणार नाही. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे (Jaspreet Bumrah) कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.