By Vrushal Karmarkar
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) शनिवारी झालेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीत कोविड-19 साठी पॉझिटिव्ह आला आहे. संसर्गानंतर कर्णधाराला सध्या सांघिक हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
...