क्रीडा

⚡Rohit Sharma ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण

By Vrushal Karmarkar

रोहित शर्माने 23 जून 2007 रोजी पहिल्यांदा टीम इंडियाची जर्सी घातली होती. रोहित शर्माने टीम इंडियासोबतच्या 15 वर्षांच्या प्रवासाचे वर्णन केले आहे. यावेळी रोहित शर्माने त्या सर्व लोकांचे आभार मानले ज्यांनी हा खडतर प्रवास ठरवण्यात त्याला साथ दिली.

...

Read Full Story