क्रीडा

⚡ आरसीबीकडून गुजरातचा 8 गडी राखून पराभव

By Vrushal Karmarkar

गुजरातने 20 षटकांत 4 गडी गमावून 188 धावा केल्या. गुजरात जायंट्सकडून दक्षिण आफ्रिकेची खेळाडू लॉरा वोल्वार्डने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. त्याने 42 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 68 धावांची खेळी केली.

...

Read Full Story