क्रीडा

⚡भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत शानदार शतक ठोकत रवींद्र जाडेजाने रचला इतिहास

By Vrushal Karmarkar

रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) इतिहास रचला. जाडेजाने 194 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीने 104 धावांची शानदार खेळी खेळली. यासह, तो कपिल देव (Kapil Dev) आणि एमएस धोनीच्या विशेष यादीत सामील झाला.

...

Read Full Story