sports

⚡पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीत कोणाचे पारडे जड? पाकिस्तान संघ मायदेशात कसोटी मालिका गमावण्याच्या मार्गावर

By Shreya Varke

पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना मुलतानच्या मुलतान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने एक डाव आणि 47 धावांनी विजय मिळवला.

...

Read Full Story