क्रीडा

⚡टी20 विश्वचषकाच्या सामन्यात भारतावर पाकिस्थानचा विजय

By Vrushal Karmarkar

आयसीसी टी20 विश्वचषक (ICC T20 Worldcup) स्पर्धेला सुरूवात झाली आहे. आज भारतीय क्रिकेट प्रेमीसाठी महत्वाचा सामना म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्थान सामना रंगला होता. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी क्रिकेटप्रेमींची निराशा केली आहे. या सामन्यात भारतीय खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करु शकले नाहीत. टॉस जिंकून पाकिस्थानने प्रथम गोलंदाजी निवडली.

...

Read Full Story