sports

⚡भारताच्या D Gukesh ने रचला इतिहास; Ding Liren चा पराभव करून बनला इतिहासातील सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन

By Prashant Joshi

डिंगचा पराभव केल्यानंतर गुकेश आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि खुर्चीवर बसून रडू लागला. या विजयासह गुकेशने केवळ भारतीय बुद्धिबळातच नव्हे तर जागतिक बुद्धिबळातही आपले नाव अजरामर केले.

...

Read Full Story