By Amol More
आजचा दिवस विनेश फोगाटने गाजवला. आज तीने सलग तीन सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. विनेश फोगटने उपांत्यपूर्व फेरीत उत्कंठावर्धक लढतीत युक्रेनच्या ओसाना लिवाचचा 7-5 असा पराभव केला.
...