⚡पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके मिळवून देणारे टॉप-5 देश
By Nitin Kurhe
पॅरिस ऑलिम्पिक महाकुंभात 200 देशांतील 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. चला जाणून घेऊया कोणत्या देशाने ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके जिंकली आणि कोणते टॉप-5 देश यादीत आहे.