इतर खेळ

⚡Tokyo Olympics 2020: रवी दहियाच्या हातून निसटला ‘गोल्डन’ चांस, रशियन जगज्जेत्याने अंतिम सामन्यात 7-4 ने दिला धोबीपछाड

By Priyanka Vartak

टोकियो ऑलिम्पिक खेळातील 57 किलो वजनी गटात भारतीय कुश्तीपटू रवी कुमार दहियाला रशियन पैलवान झौर युगुएव्हने 7-4 अशा स्कोरने धोबीपछाड दिला आणि भारतीय कुश्तीपटूला रौप्य पदकावर समाधान मानण्यास बाग पाडले. ऑलिम्पिक कुश्ती खेळात भारताचे हे सहावे पदक ठरले.

...

Read Full Story