इतर खेळ

⚡Tokyo Olympics 2020: भवानी देवी हिचा तलवारबाजी मध्ये दणदणीत विजय मिळवत रचला इतिसाह

By Chanda Mandavkar

टोक्यो ऑल्पिंक मध्ये आज भारताने शानदार सुरुवात केली आहे. भारताची सीए भवानी देवी हिने इतिहास रचत ट्युनिशियाची नादिसा बेन अजिजि हिच्या विरोधात तलवारबाजीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे.

...

Read Full Story