इतर खेळ

⚡Tokyo Olympics 2020: वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वर्गात भारताच्या Mirabai Chanu हिने पटकावले रौप्यपदक, चीनची सुवर्ण कामगिरी

By Priyanka Vartak

साइखोम मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे. मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटातील महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत देशासाठी पहिल्या सर्वात मोठ्या पदकाची कमाई केली आहे. मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 87 किलो वजन उंचावले तर 115 किलो वजन भार देखील उचलला. यासह तिने एकूण 202 किलो वजन उचलले.

...

Read Full Story