इतर खेळ

⚡Mirabai Chanu Road to Tokyo Glory: मणिपूरची मीराबाई कशी ठरली भारताची सिल्व्हर गर्ल, जाणून घ्या तिच्या प्रवासाची कहाणी

By Priyanka Vartak

ऑलिम्पिक खेळ चिकाटी, लढा आणि विमोचन याबद्दल असतात. आणि मीराबाई चानूची कहाणी याला अगदी योग्य सिद्ध करते. मणिपूरच्या 26 वर्षीय चानूने 49 किलोग्रामच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. मीराबाई चानूने आज इतिहास घडवला पण हे ध्येय गाठणं सोपं नव्हते. यामध्ये बालपणी केलेले कष्ट आहेत, कठोर मेहनत आहे. जाणून घ्या तिची प्रेरणादायी कहाणी.

...

Read Full Story