इतर खेळ

⚡Tokyo Olympics 2020 India Schedule: राही सरनोबत, Mary Kom आणि पीव्ही सिंधूवर उद्या असणार नजरा, पाहा 29 जुलैचे संपूर्ण शेड्युल

By टीम लेटेस्टली

भारताने टोकियो ऑलिम्पिक 2020 मोहिमेची जबरदस्त सुरुवात केली होती. मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकले होते. भारताच्या दुसर्‍या पदकाच्या शोध मोहिमेला गुरुवारी पुन्हा सुरुवात होईल. सहाव्या दिवशी देशवासियांना मनु भाकर, राही सरनोबत आणि शटलर पीव्ही सिंधू यांच्याकडून पदकाची आशा असेल. भारतीय वेळेनुसार गुरुवारी टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे वेळापत्रक जाणून घेऊया.

...

Read Full Story