इतर खेळ

⚡Tokyo Olympics 2020: भारताच्या हातातून कुस्ती कांस्यपदक निसटले, शेवटच्या काही सेकंदात Deepak Punia ने सामना गमावला

By टीम लेटेस्टली

टोकियो ऑलिम्पिक खेळात 87 किलो फ्रीस्टाईल कुस्ती सामन्यात सॅन मारिनोच्या कुस्तीपटूने 2-4 ने पराभूत करत भारतीय कुस्तीपटू दीपक पुनियाचे टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्यपदक जिंकण्याचे स्वप्न भंग केले. सुरुवातीला आघाडी घेऊनही दीपकने सामना 2-4 असा गमावला. बुधवारी उपांत्य फेरीत दीपक अमेरिकेच्या डेविड टेलरकडून पराभव पत्करावा लागला होता, पण दीपकला कांस्यपदक मिळण्याची अपेक्षा होती.

...

Read Full Story