इतर खेळ

⚡Tokyo Olympics 2020: महिला हॉकी सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाकडून भारतीय टीमचा 2-1 ने पराभव, हॉकी गोल्ड मेडलचं स्वप्न पुन्हा भंगलं

By Priyanka Vartak

टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक खेळातील महिला हॉकी सेमीफायनल सामन्यात भारत आणि अर्जेन्टिना यांच्यातील मॅच खूपच अटीतटीची झाली. भारतीय हॉकी टीमला अर्जेन्टिनाने 2-1 ने पराभूत केलं आहे. यासह पुरुष संघानंतर महिला हॉकी गोल्ड मेडलचे स्वप्न देखील भंग झाले आहे. भारताकडून गुरजीत कौरने एकमेव गोल केला.

...

Read Full Story