इतर खेळ

⚡Thomas Cup Final 2022: भारताचे ऐतिहासिक सुवर्ण, इंडोनेशियाचा 3-0 ने पराभव करत पहिले थॉमस कप विजेतेपद पटकावले

By Priyanka Vartak

Thomas Cup Final 2022: लक्ष्य सेन, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी व किदाम्बी श्रीकांत यांनी ऐतिहासतीक विजय मिळवला. अशाप्रकारे भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव करून थॉमस चषकातील पहिले सुवर्ण जिंकले. अंतिम फेरीत एकही सामना न गमावता ही कामगिरी केली आहे.

...

Read Full Story