⚡ऑलिम्पिकमध्ये 'या' देशांनी जिंकली आहेत सर्वाधिक सुवर्णपदके
By Nitin Kurhe
Paris Olympics 2024: तुम्हाला माहित आहे का ऑलिम्पिक खेळांच्या इतिहासात कोणत्या देशाने सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली? तसेच, सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम कोणत्या देशाच्या नावावर आहे? वास्तविक या यादीत अमेरिका अव्वल आहे.