⚡प्रो कबड्डी लीगच्या आगामी 10 व्या हंगामासाठी नव्या कर्णधाराची घोषणा
By टीम लेटेस्टली
प्रो कबड्डी लीगच्या आगामी 10 व्या हंगामासाठी तमिळ थलायवासने मंगळवारी सागर राठीची कर्णधार म्हणून घोषणा केली. त्याच्यासोबत, संघाने अजिंक्य पवार आणि साहिल गुलिया यांना उपकर्णधार म्हणून घोषित केले,