पॅरिस गेम्सची सांगता झाली आहे! (Paris Games Conclude) या स्पर्धेमुळे जगभरातील विविध देशांच्या खेळाडूंनी विशिष्ट क्रीडा प्रकारात मिळवलेले कसब पणाला लावले. ज्याची परिणीती विविध पदके आणि कौशल्य दाखविण्यात झाली. जगभरातील क्रीडाप्रेमींची उत्सुकता लागून राहिलेली ही स्पर्धा अखेर समाप्त झाली. ज्याची दवंडी गूगल डूडल द्वारे पीटत आहे.
...