गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान संघाच्या भारत दौऱ्याला हिरवा कंदील दिला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी क्रीडा क्षेत्रातही एकमेकांपासून दुरावा ठेवला होता, पण आता हा दुरावा कमी होताना दिसत आहे.
...