इतर खेळ

⚡Tokyo Olympics 2020: हरियाणा सरकारकडून रौप्यपदक विजेत्या Ravi Dahiya वर बक्षिसांचा वर्षाव, खट्टर सरकारकडून 'या' घोषणा

By टीम लेटेस्टली

भारतीय कुस्तीपटू रवी दहियाने 57 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे. हरियाणा सरकारने गुरुवारी टोकियो ऑलिम्पिक 2020 रौप्यपदक विजेता रवी कुमार दहिया याला चार कोटी रुपये आणि वर्ग 1 श्रेणीतील नोकरी देण्याची घोषणा केली. रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या जावूर युगुयेवशीने दहियाचा पराभव केला. युगुयेवने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामना 7-4 ने जिंकला.

...

Read Full Story