⚡नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे वडील नाराज, राज्य सरकारबद्दल व्यक्त केली खंत
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
नेमबाज आणि ऑलिम्पीक पदक विजेता (Olympic Medal) स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) याच्या वडिलांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी खेळ आणि खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या बक्षीसाच्या रकमेतील असमानतेवरुन आहे.