⚡नीरज चोप्राने इतिहास रचला, भालाफेकमध्ये सिल्वर मेडल पटकावलं
By Pooja Chavan
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या अंतिम टप्प्यात आज भारताने नाव कोरले आहे. संपूर्ण भारतीयाच्या नजरा नीरज चोप्रावर होत्या. नीरज चोप्राने आज नवा इतिहास रचला आहे. त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा पदक जिंकले आहे.