मिल्खा सिंह यांच्या कुटुंबाशी संबंधीत एका व्यक्तीने सांगितले की, मिल्खा सिंह यांचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन झाले. त्यांना साधारण एक महिन्यापूर्वी कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. 91 वर्षीय मिल्का सिंह यांनी जवळपास एक महिना कोविड विषाणूविरोद्ध झुंज दिली. मात्र, शुक्रवारी रात्री ही झुंज अयशस्वी ठरली.
...