sports

⚡बॉक्सिंग जगतातील दिग्गज माईक टायसनचा तरुण बॉक्सर जेक पॉलशी होणार सामना; जाणून घ्या कुठे व कधी पाहाल लाईव्ह स्ट्रिमिंग

By Prashant Joshi

माइक टायसन आणि जेक पॉल यांच्यातील लढत एकूण 8 फेऱ्यांपर्यंत चालेल, ज्यामध्ये प्रत्येक फेरी 2-2 मिनिटांची असेल. दोन्ही बॉक्सिंगपटूंचे वजन 113 किलोपेक्षा जास्त नसावे, अशी अट आहे.

...

Read Full Story